Patent for kids!
Share this मनगटाच्या पुनर्वसनासाठी विकसित करण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणाच्या डिझाइनला यूके इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिसची मान्यता मिळाली असून, नुकतेच या डिझाइनला ग्रँट प्रदान करण्यात आली आहे. या उपकरणाची निर्मिती करणाऱ्या अवंतिका वाबळे आणि त्यांचे मार्गदर्शक अभिषेक ढवाण यांनी याबाबत लोकल 18 ला माहिती दिली.